आता रडायचं नाही, लढायचं, आणि जिंकायचं! 🏆 यशस्वी, श्रीमंत आणि करोडपती व्हायचं! मोठी स्वप्नं पाहायची. कारण.. आता वैश्य उद्योजकाच्या मागे “वैश्य ग्लोबल बिजनेस ग्रुप” हे संस्था ठाम उभी राहणार आहे.
माझ्या वैश्य व्यावसायिक व्यापारी उद्योजक मित्रांनो,
चला, उठा जोमाने कामाला लागा, आपला व्यवसाय मोठा करा, काहीही अडचण आली तर आम्हाला संपर्क करा
-डॉ.संतोष कामेरकर आणि सहकारी email:- info@vaishyaglobal.in

VGBG बद्दल अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींना संपर्क करावा.
1) चंद्रकांत खाड्ये – 9892078401
2) संजय भाट – 9820758998
3) राजेंद्र खाड्ये – 9870052282