VGBG तर्फे नवउद्योजकांना मार्गदर्शन
🏆आनंदाची बातमी…🏆
नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या आणि व्यावसायिक,व्यापारी, उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले समाज बांधव प्रयत्नशील आहेत.
आपणास ही उद्योग-धंदा, व्यवसाया बद्दल ज्ञान, अनुभव असल्यास, इतर वैश्य बांधवांना मदत करायची आवड असल्यास या चळवळीमध्ये सहभागी व्हावे. संपर्क-7303445454
A) नवीन व्यवसाय चालू करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणारी VGBG टिम
1)Sanjeev Shirsat
2)Omkar Shriram Redij
3)Santosh Kokate
4)Ramesh Bobhate
5)Suresh Tople
6)kishor Shirsat
7)Milind Mahadeshwar
वरील मार्गदर्शक हे व्यावसायिक आहेत.
B) चालू व्यवसाय वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणारी VGBG टिम
1) Vishnu Satavse
2) Manoj M Angre
3) Santosh Dalal
4) Sanjay Bhat
5) Ganesh Mahadeshwar
6) Anil Shirsat
7) Milan Patkar
वरील व्यक्ती ह्या त्यांच्या व्यवसायात यशस्वी झालेली आहेत.
C) महिला व्यावसायिकांना मार्गदर्शन करणारी टिम
1)Rupali Telavane
2)Dhanashree Suki
3)Vaishnavi Tamboli
4)Swati Kamerkar
5) Sarita Kudtarkar
लवकरच व्हॉट्सअप ग्रुप मधे सामील होउन या सुवर्णसंधीचालून लाभ घ्यावा. ग्रुप लिंक बटन संकेतस्थळामधे खाली दिलेले आहे.